• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बोगस १५३ नळ कनेक्शन तोडण्यास महानगर पालिके कडून सुरूवात…

Admin by Admin
May 13, 2022
in सामाजिक
1 min read
0
बोगस १५३ नळ कनेक्शन तोडण्यास महानगर पालिके कडून सुरूवात…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ; खबऱ्या प्रतिनिधी : बोगस १५३ नळ कनेक्शन तोडण्यास महानगरपालिकेने गुरुवारी सुरुवात केली. दोन नळ कनेक्शन तोडली. मुदत देऊनही दंड व पाणी वापराचे पैसे भरून कनेक्शन नियमित करून न घेतल्याने कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेकडील पाणीपट्टी रकमेतील अपहारप्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर बोगस नळ कनेक्शनचा फंडा समोर आला. त्यामुळे महानगरपालिकेने बोगस नळ कनेक्शन शोधमोहीम राबविली. सांगली आणि कुपवाडमध्ये 156 तर मिरजमध्ये 103 बोगस नळ कनेक्शन सापडली होती.

दरम्यान, बोगस कनेक्शनधारकांना मनपाने नोटिसा बजावून नळ कनेक्शन तत्काळ नियमित करून घेण्यासाठी कळविले होते. त्यानुसार आजअखेर बोगस 106 नळ कनेक्शन संबंधितांनी नियमित करून घेतली आहेत. अद्याप 153 बोगस कनेक्शनधारकांनी महापालिकेच्या नोटिसांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार गुरुवारपासून बोगस नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अजूनही संधी

बोगस नळकनेक्शन घेतलेल्यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क साधून कनेक्शन नियमित करून घ्यावे, अन्यथा त्यांचे नळ कनेक्शन तोडले जाईल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

Previous Post

“महाविकास आघाडी सरकारमध्ये होतेय बिघाडी..? नेत्यांचा इगो नडतोय म्हणे..” सरकार टिकवायचे असेल तर आमचेही ऐकावे लागेल ; कोण म्हणाले पहा..!

Next Post

“भाजपा आणि चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची माफी मागावी, नाहीतर…राष्ट्रवादीचा इशारा.”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“भाजपा आणि चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची माफी मागावी, नाहीतर…राष्ट्रवादीचा इशारा.”

"भाजपा आणि चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची माफी मागावी, नाहीतर...राष्ट्रवादीचा इशारा."

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group