• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महायुतीतून बिळुरची जागा जनसुराज्यला द्या, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार मागणी..!

Admin by Admin
November 1, 2025
in राजकीय
1 min read
0
महायुतीतून बिळुरची जागा जनसुराज्यला द्या, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार मागणी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या प्रत्येक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारा जनसुराज्य शक्ती पक्ष सतत भाजपसोबत ठामपणे उभा आहे. विशेषतः जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम हे वेळोवेळी भाजपला सांगली जिल्ह्यात मदत करत असल्याने जत तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वेगाने वाढत आहे.

येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीसोबत राहणार असून, बिळुर पंचायत समितीची उमेदवारी जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्यात यावी, अशी मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

या गणातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील हे इच्छुक असून, कोणत्याही परिस्थितीत बिळुरची जागा जनसुराज्यलाच मिळावी, म्हणून समित कदम यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी सांगितले.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये VVPAT चा वापर? राज्य निवडणूक आयोगाची सर्वात महत्त्वाची माहिती

Next Post

म्हैसाळ विस्तारीत योजनेला आणि जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेला निधी शिवसेनेमुळेच- संजय विभुते

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
म्हैसाळ विस्तारीत योजनेला आणि जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेला निधी शिवसेनेमुळेच- संजय विभुते

म्हैसाळ विस्तारीत योजनेला आणि जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेला निधी शिवसेनेमुळेच- संजय विभुते

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group