• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुखांवर शुभेच्छांचा वर्षाव! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा..

Admin by Admin
October 12, 2025
in राजकीय
1 min read
0
शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुखांवर शुभेच्छांचा वर्षाव! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मतदार संघातील गावनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप, शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सत्यजित देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

आमदार सत्यजित देशमुख यांना देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा,वन मंत्री भूपेंद्रसिंह यादव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,सांगली जिल्हा पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ना. शिवेंद्रराजे भोसले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,

खासदार उदयनराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक,कामगार मंत्री आकाश फुंडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री प्रकाश आंबीटकर, उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री निलेश राणे, खासदार धैर्यशील माने, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नवनीत रवी राणा, आमदार प्रशांत ठाकूर,

आमदार रवी राणा, आमदार महेश लांडगे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार विनय कोरे, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर भाऊ गाडगिळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अतुल भोसले,आमदार सुहास बाबर ,आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमोल महाडिक, भाजपा महिला अध्यक्ष आमदार चित्राताई वाघ,आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील.आमदार मनोज घोरपडे, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे,

भाजपचे जेष्ठ नेते मकरंद देशपांडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, शिराळा तहसीलदार शामला खोत, वाळवा तहसीलदार सचिन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील,जिल्हा बँक संचालक पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, जिल्हा बँक संचालक राहुल महाडिक,शेखर इनामदार,

जिल्हा बँक संचालक चिमणभाऊ डांगे, जिल्हा बँक माजी संचालक सी.बी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, पै. अशोक पाटील जिल्हा बॅक संचालक प्रकाश जमदाडे, औद्योगिक प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे,यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था पदाधिकारी शासकीय व निमशासकीय अधिकारी पदाधिकारी यांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

Previous Post

सांगली | दिव्यांग बांधवांनी केलेल्या वस्तूंची हातोहात विक्री; चार तासांत लाखांचा व्यवसाय, चेहरे खुलले.!

Next Post

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर ? आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर ? आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर ? आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group