• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

Admin by Admin
August 29, 2025
in सामाजिक
1 min read
0
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटे सव्वासहा वाजता मुंबईत दाखल झाले. वाशी टोल नाक्यावर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, लढेंगे, जितेंगे हम सब जरांगे च्या घोषणांनी टोलनाका परिसर दणाणून गेला होता.

आरक्षणाच्या निकराच्या लढाईसाठी २८ ऑगस्ट ला दुपारपासून आंदोलक मुंबई, नवी मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली होती. नवी मुंबईतील बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र, तेरणा विद्यालयासह जागा मिळेल तेथे आंदोलकांनी मुक्काम केला होता. मध्यरात्री चाकणवरून मनोज जरांगे पाटील याचा ताफा निघाल्यानंतर प्रत्येक टप्यावर सकल मराठा समाजाकडून स्वागत केले जात होते.

नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर सकाळी सव्वासहा वाजता आंदोलक दाखल झाले. येथे घोषणांनी स्वागत करण्यात आले. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. वाशी टोलनाका ते वाशी प्लाझा पर्यंत आंदोलकांच्या वाहनांची रांग, घोषणा देत टोल नाका ओलांडला.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

Next Post

अंकली हद्दीत कृष्णा नदीत महिलेचा मृतदेह सापडला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अंकली हद्दीत कृष्णा नदीत महिलेचा मृतदेह सापडला

अंकली हद्दीत कृष्णा नदीत महिलेचा मृतदेह सापडला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group