• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग! ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर शिंदे गटात हालचाली

Admin by Admin
July 5, 2025
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग! ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर शिंदे गटात हालचाली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात उसळलेल्या संतापानंतर आज शिवसेना (ठाकरे गट) व मनसेने संयुक्त मेळाव्याचे आयोजन करत एकत्रित शक्ती दाखवली. वरळी डोममध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले.

यावेळी उद्धव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एक गद्दार जय गुजरात म्हणतो, ही किती लाचारी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपताच शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटातील प्रमुख नेते दाखल झाले. खासदार नरेश म्हस्के आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी तातडीने शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी मेळाव्यानंतर लगेचच झालेली ही भेट अनेक राजकीय संकेत देत आहेत.

Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, “दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार”

Next Post

धक्कादायक ब्रेकिंग ! ‘नशाबाजाराची साखळी सांगली- मिरजेतून’.? इंजेक्शन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक ब्रेकिंग ! ‘नशाबाजाराची साखळी सांगली- मिरजेतून’.? इंजेक्शन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी..!

धक्कादायक ब्रेकिंग ! 'नशाबाजाराची साखळी सांगली- मिरजेतून'.? इंजेक्शन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group