• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

Admin by Admin
May 28, 2025
in क्राईम
1 min read
0
राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. पोलीस महासंचालक कार्यालयातून या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले.आंतरजिल्हा बदलीसाठी अनेक अधिकाऱ्यांनी अर्ज केले होते.

अर्ज केलेले अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. त्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश मंगळवारी पोलीस महांसचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आले. त्यानुसार ५०३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ३७० पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या.

यामध्ये विनंती बदल्यांचाही समावेश आहे. त्याअंतर्गत मुंबई पोलीस दलात इतर जिल्ह्यातून अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सचिन माने, सुनील सिंह पवार, चंद्रकांत सरोदे, रवींद्र वाणी, दादसाहेब घुटुकडे, राकेश मानगावकर आदी पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

Previous Post

मंत्र्याचं पोर, समाजाला घोर; महाराष्ट्रातील कोणत्या ५ मंत्र्यांच्या औलादींनी तुडवला कायदा?

Next Post

ब्रेकिंग | पोलिस मृत्यूप्रकरणी पत्नीसह ६ जणांवर गुन्हा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | पोलिस मृत्यूप्रकरणी पत्नीसह ६ जणांवर गुन्हा

ब्रेकिंग | पोलिस मृत्यूप्रकरणी पत्नीसह ६ जणांवर गुन्हा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group