• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत ७५ लाखांची रोकड कारमधून जप्त, तिघांची कसून चौकशी…

Admin by Admin
May 10, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत ७५ लाखांची रोकड कारमधून जप्त, तिघांची कसून चौकशी…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : सांगलीत चारचाकी गाडीत (Sangli Crime News) तब्बल 75 लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिदकर आणि त्यांच्या पोलीस पथकाने ही मोठी कारवाई केली. सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेल (City Palace Hotel) समोर ही कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री रोकड जप्तीची कारवाई (Cash Detained) करण्यात आली. कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी चारचाकी गाडी सह रोख रकम 75 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. तिघांच्या कडे कसून चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

आगामी सांगली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर चारचाकी गाडीत तब्बल 75 लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिटी पॅलेस हॉटेल समोर कारवाई

सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आणि पोलीस पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेल समोर हा प्रकार घडला.

तिघा संशयितांची कसून चौकशी सुरु

सांगली जिल्ह्यात घडलेल्या या कारवाईमुळे हडकंप माजला आहे. पोलिसांनी चारचाकी गाडीसह 75 लाख रुपयांची रोख रकम ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी तिघा संशयितांकडे कसून चौकशी सुरु केली आहे.

Previous Post

…तर आमदारकीचा राजीनामा द्या, वैभव पाटील यांचे आमदार बाबर यांना आव्हान.

Next Post

सांगलीत अपहरण करून एकास लुटले , तानंग फाट्याला नेऊन रॉडने केली मारहाण..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत अपहरण करून एकास लुटले , तानंग फाट्याला नेऊन रॉडने केली मारहाण..

सांगलीत अपहरण करून एकास लुटले , तानंग फाट्याला नेऊन रॉडने केली मारहाण..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group