• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत पाकिस्तानी शब्द लिहिलेले डिजिटल फाडले, शिवप्रतिष्ठानचा इशारा; म्हणाले..

Admin by Admin
April 24, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत पाकिस्तानी शब्द लिहिलेले डिजिटल फाडले, शिवप्रतिष्ठानचा इशारा; म्हणाले..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरजेत ब्राह्मणपुरीत अनम या लेडीज टेलरिंग व फ़ॅशन डिझाईन दुकानांत पाकिस्तानी फँशनचे लेडीज ड्रेस विक्री करण्यात येत होते. याची माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या बाहेर पाकिस्तानी कुडते, ड्रेस असे लिहलेला डिजिटल फलक फाडला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख विनायक माईंनकर यांच्यासह कार्यकर्ते याठिकाणी गेल्यावर दुकान बंद असल्याचे निदर्शनास आले. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या बाहेर असलेला पाकिस्तानी फॅशनचा उल्लेख असलेला डिजिटल फलक फाडला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याच्या निषेध म्हणून श्री शिवप्रतिष्ठानतर्फे मिरज शहरात पाकिस्तानी फॅशनचे कपडे विकणाऱ्या दुकानावर कारवाईचा इशारा देण्यात आला. अनेक ठिकाणी असे साहित्य विक्री करण्यात येत असून दुकानदारांनी पाकिस्तानी ड्रेस मटेरियल विक्री बंद करावी अन्यथा दुकानात घुसून ड्रेस फाडण्याचा इशारा विनायक माईंणकर यांनी दिला.

Previous Post

मिरजेतील ‘या’ मोठ्या जागेवर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा, भाजपच्या पदाधिकाऱ्याने केला आरोप..!

Next Post

ब्रेकिंग | इस्लामपुरात खळबळ, भर बाजारात कुख्यात गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | इस्लामपुरात खळबळ, भर बाजारात कुख्यात गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

ब्रेकिंग | इस्लामपुरात खळबळ, भर बाजारात कुख्यात गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group