• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक – सांगली ब्रेकींग | हरामी बापाचा स्वतःच्या मुलीवरच अत्याचार, १३ वर्षाच्या अल्पवयीन लेकीने उघड केला प्रकार…!

Admin by Admin
March 22, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यातील जतपूर्व भागातील एका गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. १३ वर्षांच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नराधम बापावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत रात्री उशिरा उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच तिच्यावर अत्याचार केले. चार महिने हा प्रकार सुरू होता. ही घटना लक्षात येताच मुलीच्या आईने पतीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो ऐकत नव्हता. अखेरीस शुक्रवारी सकाळी तिने उमदी पोलिस ठाण्यात धाव घेऊन महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या तात्काळ कार्यवाही करत त्याला गजाआड केले. पोलिसांनी पीडितेसह तिच्या आईचा जबाब नोंदविला आहे. यावेळी पीडित मुलीने अधिकार्‍यांसमोर बापाच्या अत्याचाराबाबत माहिती दिली. या अत्यंत गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत उमदी पोलिसांनी नराधम बापास ताब्यात घेतले. मात्र केलेल्या या निर्दयी कृत्याचा त्याच्या चेहर्‍यावर लवलेशही नव्हता. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

सांगली | सख्ख्या चुलत भावाला कोयत्याने वार करत संपवलं

Next Post

ब्रेकिंग | जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई! ‘या’ ३१ जणांचा बंदूक परवाना रद्द; एकाने दहावेळा मुदतवाढ देऊनही शस्त्रच विकत घेतले नाही..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई! ‘या’ ३१ जणांचा बंदूक परवाना रद्द; एकाने दहावेळा मुदतवाढ देऊनही शस्त्रच विकत घेतले नाही..?

ब्रेकिंग | जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई! 'या' ३१ जणांचा बंदूक परवाना रद्द; एकाने दहावेळा मुदतवाढ देऊनही शस्त्रच विकत घेतले नाही..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group