• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुंडेंचा सांगलीतील आका कोण?

Admin by Admin
February 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मुंडेंचा सांगलीतील आका कोण?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई / सांगली – धनंजय मुंडे यांच्या गँगमध्ये वाल्मिक कराडसारखे अनेक लोक आहेत. पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत देखील आका आहेत, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

त्यामुळे आता मुंडेंचा सांगलीतील आका कोण, याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. माझ्याकडे सर्वांचे पुरावे असून लवकरच ‘आकां’ची नावे सांगणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांचे सांगलीशी नाते आहे. त्यात आता करुणा मुंडे यांनी सांगलीतही आका असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या दाव्याची जिल्ह्यात चर्चा सुरू असून, सांगलीचा आका कोण, याची उत्सुकता लागली आहे. करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराडवर आरोप करताना धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. धनंजय मुंडे यांच्याकडे आका काही कमी नाहीत. त्यांच्याकडे अनेक आका आहेत. माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अनेक आर्थिक घोटाळ्यांची माहिती आहे. वेळ आली, तर मी सगळी माहिती बाहेर काढेन. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीतही त्यांचे आका आहेत. लवकरच त्यांची नावे सांगणार असल्याचेही करुणा शर्मा यांनी सांगितले.

Previous Post

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सायकल रॅली संपन्न

Next Post

अजब कारभार! वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांंचीच गाडी जप्त; पोलिसांची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अजब कारभार! वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांंचीच गाडी जप्त; पोलिसांची कारवाई

अजब कारभार! वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांंचीच गाडी जप्त; पोलिसांची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group