• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘या’ शहर पोलीस ठाण्यात पाच पलंगांची व्यवस्था : पोलिसांनी दिले उत्तर, म्हणाले..!

Admin by Admin
January 1, 2025
in क्राईम
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पोलीस प्रशासनाने अतितातडीने आता पाच पलंग आणल्याचे समजल्यानंतर चर्चेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

वाल्मिक कराड यांना बीड पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात पाच नवीन पलंगांची व्यवस्था करण्यात आली. या पलंगांची व्यवस्था आरोपींसाठी करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी ही व्यवस्था स्वतःसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले नाव वाल्मिक कराड यांनी पुणे सीआयडीकडे काल (मंगळवार) शरणागती पत्करली. त्यानंतर त्यांना बीड येथील केज न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | ‘या’ हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; तपासाला वेग

Next Post

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर…

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group