• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | चक्क कपडे काढून ‘पुष्पा’ बघत नाचला; पोलिसांनी जाम फोडला..!

Admin by Admin
December 9, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | चक्क कपडे काढून ‘पुष्पा’ बघत नाचला; पोलिसांनी जाम फोडला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | पुष्पा २ हा सिनेमा सध्या हाऊसफुल्ल आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी दिसून येत आहे. आज शहरातील एक फॅन चित्रपट पाहण्यासाठी जुना बुधगाव रस्त्यावरील न्यू प्राईड येथे गेला. सोबत एक मित्रही होता. चित्रपट पाहण्याअधीच तो पुष्पा प्रमाणे चालू लागला होता. त्यानंतर सिनेमा सुरू झाला.

चित्रपटातील नटाची इंट्री झाली आणि हा फॅन चांगलाच जागा झाला. त्याने चक्क स्वतःचे कपडे काढून सायंकाळीच्या सुमारास धिंगाणा घालायला सुरूवात केली. सिनेमासाठी अनेक महिलांचीही उपस्थितीती होती. त्याचा हा नंगा नाच पाहुन अनेकांनी चित्रपटगृहाच्या मालकांकडे तक्रारी केल्या.

त्यानंतर मालकाने थेट शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना फोन केला. त्यांनी तातडीने पोलिसांची फौज पाठवत पुष्पा फॅनला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. शहर पोलिसांनी तातडीने या फॅनला पोलिस ठाण्यात आणले. तोपर्यंत हा फॅन धुंद अवस्थेतच होता.

पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने माफी मागितली अन् पुन्हा चित्रपटच पाहणा नाही, अशी शपथ घेतली. या पुष्पा फॅनची ही करामत पोलिस वर्तुळात चर्चेचा विषय बनली. मात्र, पोलिस निरीक्षकांनी याची गांभिर्याने दखल घेत शहरातील चित्रपटगृहासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना दिल्या.

Previous Post

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार

Next Post

मोठी बातमी | डॉ. सुरेशभाऊ खाडेंचा मंत्री मंडळात समावेश निश्चित ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | डॉ. सुरेशभाऊ खाडेंचा मंत्री मंडळात समावेश निश्चित ..!

मोठी बातमी | डॉ. सुरेशभाऊ खाडेंचा मंत्री मंडळात समावेश निश्चित ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group