• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वांगी जि.प.शाळेतील सर्व शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करा… जि.प. CEO यांना RPI(A) व शेतकरी संघटनेचे निवेदन…

Admin by Admin
May 4, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
वांगी जि.प.शाळेतील सर्व शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करा… जि.प. CEO यांना RPI(A) व शेतकरी संघटनेचे निवेदन…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली :- मौजे वांगी तालुका कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य, “महात्मा ज्योतिबा फुले” यांची जयंती साजरी केली नसल्याची वांगी गावातील ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती परंतु दोषी शिक्षकांवर आज आखेर कोणतीही कारवाई झाली नसल्याने  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)चे सांगली जिल्हाध्यक्ष, मा. महादेव होवाळ, शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष, मा. विजय माळी तसेच रिपब्लिकन पक्षाचे रोजगार युनियन जिल्हाध्यक्ष, मा. विठ्ठल वाघमारे, सरचिटणीस मा. बिरूदेव बाबर, जिल्हा उपाध्यक्ष मा.संजय देवनाळकर, लिंगायत समाज अध्यक्ष मा.दिपक मालाड, नाभिक समाज अध्यक्ष मा.विजय खंडागळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितेंद्र दुडी यांना निवेदन देऊन येत्या १० दिवसात दोषी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास दि.१७/०५/२०२२ रोजी जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनातून कळविले आहे…
या निवेदनाची प्रत मा. शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद सांगली यांनाही समक्ष भेटून देण्यात आली आहे….

Previous Post

भोंगा vs हनुमान चालीसा : मनसे आक्रमक; राज्यात “या” ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा आणि विना आवाज अजान..!

Next Post

समान नागरी कायदा का आवश्यक आहे ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
समान नागरी कायदा का आवश्यक आहे ?

समान नागरी कायदा का आवश्यक आहे ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group