• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर : सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी घोषित

Admin by Admin
October 26, 2024
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर : सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी घोषित
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 16 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच दिग्रस विधानसभा मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • कॉंग्रेसच्या तिसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे

1. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत

2. खामगाव – राणा सनाडा

3. मेलघाट – हेमंत चिमोटे

4. गडचिरोली – मनोहर पोरेती

5. दिग्रस – माणिकराव ठाकरे

6. नांदेड दक्षिण – मोहनराव आंबाडे

7. देगलूर – निवृत्तीराव कांबळे

8. मुखेड – हनमंतराव बेटमोगरेकर

9. मालेगाव मध्य – एजाज बेग

10. चांदवड – शिरिशकुमार कोतवाल

11. इगतपुरी – लकीभाऊ जाधव

12. भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे

13. वांद्रे पश्चिम – असिफ झकारिया

14. तुळजापूर – कुलदीप कदम पाटील

15. कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर

16. सांगली – पृथ्वीराज पाटील

Previous Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेस मविआतून बाहेर येण्याच्या तयारीत!

Next Post

ब्रेकिंग | पश्चिम महाराष्ट्रात धिंगाणा – काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच मोठी दगडफेक, जोरदार राडा : वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | पश्चिम महाराष्ट्रात धिंगाणा – काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच मोठी दगडफेक, जोरदार राडा : वाचा सविस्तर

ब्रेकिंग | पश्चिम महाराष्ट्रात धिंगाणा - काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच मोठी दगडफेक, जोरदार राडा : वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group