• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कामाला लागा – कार्यकर्त्यांना सूचना, मिरज व जत विधानसभेवर जनसुराज्यचा दावा..

Admin by Admin
August 15, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कामाला लागा – कार्यकर्त्यांना सूचना, मिरज व जत विधानसभेवर जनसुराज्यचा दावा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज आणि जत विधान सभेच्या जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा दावा, विनयजी कोरे सावकार यांनी महायुती नेत्यांच्याकडे पक्षाला जागा सोडण्याची मागणी केली, मिरजेत पदाधिकारी निवड पत्र वाटप सोहळ्या मध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले

जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने आज मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज शहरांमधील विविध समस्या सोडवण्यासाठी विनयजी कोरे सावकार आणि सुमित दादा कदम यांच्या प्रयत्नातून कोट्यावधीचा निधी उपलब्ध झाल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार पार पडला. नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले.

जनसुराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत ,पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक तसेच शेजारी बसलेल्याना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावा असे समित दादा कदम यांनी विनयजी कोरे यांच्या कडे मागणी केली लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागणी केली नव्हती पण विधानसभेला जनस्वराज पक्षाकडून जागांची मागणी केल्याची आठवण करून दिली मिरज आणि जत विधानसभा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा विनय जी कोरे यांनी केला या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडाव्या अशी मागणी महायुती नेत्यांच्या कडे त्यांनी केली आहे. तसेच जनसुराज्य शक्ती शहर जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली.

जनसुराज्य शक्ती जिल्हा प्रमुख पदी मा.आनंदसागर सुभाष पुजारी.

जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पदी मा.डॉ पंकज महादेव म्हेत्रे.

जनसुराज्य शक्ती युवा शक्ती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पदी मा.अल्ताफ कदर रोहिले.

जनसुराज्य शक्ती युवक सांगली जिल्हा अध्यक्ष पदी मा.सुशांत दिनेश काळे.

जनसुराज्य शक्ती जिल्हा उपप्रमुख पदी मा चैतन्य कलकुटगी.

जनसुराज्य शक्ती सांगली जिल्हा संघटक पदी मा.सलीम पठाण.

जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल डोंगरे .

सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सुमित सुनील भोसले .

जनसुराज्य युवाशक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्ष तुषार ब्रम्हदेव भोसले.

जनसुराज्य युवाशक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी ओंकार सुकुमार जाधव.

जनसुराज्य शक्ती अल्पसंख्यांक सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. अलीम पठाण.

जनसुराज्य शक्ती मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर .

जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्यांक सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी मा. कासम मुल्ला.

जनसुराज्य शक्ती पक्ष मिरज तालुकाध्यक्ष मा सुनील बंडगर.

जनसुराज्य शक्ती महिला मिरज शहर अध्यक्ष डॉ.संगीता प्रदीप सातपुते

जनसुराज्य शक्ती ओबीसी मिरज शहराध्यक्ष विनायक रुईकर

जनसुराज्य युवाशक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल जामदार व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची सांगली मिरज कुपवाड अध्यक्ष उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली

Previous Post

पंढरीचा विठुराया तिरंग्यात, स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट..

Next Post

खून | सांगलीत धारदार शस्त्राने वृद्धेवर वार, उपचारादरम्यान मृत्यू..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

खून | सांगलीत धारदार शस्त्राने वृद्धेवर वार, उपचारादरम्यान मृत्यू..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group