• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

निलजी प्रकरणी तातडीने हालचाली,मिरजेत ‘आयजी’ घेणार तात्काळ बैठक

Admin by Admin
August 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | निलजी गावातील शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून दागिन्यांची लूट करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक व्हावी, यासाठी विविध संघटना, पक्ष व महिला मोर्च्याच्या पदाधिकारी आक्रमक होत निवेदने देण्यात आली होती. तसेच आरेवाडी – केरेवाडी परिसरातील सशस्त्र दरोडा व त्यासंदर्भातील नवीन अपडेट्स, पकडलेले आरोपी व त्याबाबतीत अतिरिक्त माहिती देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावल्याचे गोपनीय खबऱ्याकडून सांगण्यात आले. या दोन्ही प्रकरणाचा तपास करण्यास विलंब लागल्याने पोलिसांवर जनतेतून तिखट प्रतिक्रिया देत दबाव वाढल्याने पथके तयार करण्यात आली.

तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी विशेष ३ पथके तयार करून विविध भागात आरोपींचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत केली.आता मात्र थेट विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे मिरज दौऱ्यावर येत असून याबाबत ते माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया देणार याची प्रतीक्षा आहे.

 

Previous Post

भाजपच्या ‘अध्यक्ष’पदी देवेंद्र फडणवीस..? राजकारणात नवा ट्विस्ट, लवकरच होईल घोषणा..!

Next Post

प्रतिनियुक्त पोलिसांना पाच दिवसात बदलीच्या ठिकाणी पाठवा, अप्पर पोलीस महासंचालकांचा आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

प्रतिनियुक्त पोलिसांना पाच दिवसात बदलीच्या ठिकाणी पाठवा, अप्पर पोलीस महासंचालकांचा आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group