• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वेश्या अड्ड्यावर छापा, दोन महिलांसहित सात जणांना अटक

Admin by Admin
July 10, 2024
in क्राईम
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गडहिंग्लज प्रतिनिधी : शहरातील मध्यवस्तीतील हुजरे गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी काल, सोमवारी रात्री छापा टाकला. छाप्यात उत्तरप्रदेश व मुंबई येथील दोन पीडित महिला, वेश्यागमनासाठी आलेल्या दोघांसह ७ जणांना ताब्यात घेण्यात आले.

रहिवासी भागातील अशा पहिल्याच कारवाईमुळे शहरासह सीमाभागात खळबळ उडाली. शहरातील मध्यवस्तीत या अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा होती. पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट गिऱ्हाईक पाठवून हा छापा टाकला. छाप्यात मोबाईल व रोकड जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी युवराज अरुण पोदार (रा. भैरापुर ता. हुक्केरी) अनिकेत मारुती जाधव (रा.संकेश्वर,ता.हुक्केरी) ओंकार कुमार पाथरवट (रा. हुजरे गल्ली, गडहिंग्लज) यासीन फारूक नाईकवाडी, सोहेलखान महंमदअली पठाण (दोघेही रा. दुंडगा मार्ग, गडहिंग्लज) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिला कॉन्स्टेबल संपदा कुट्रे यांच्या फिर्यादीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमाखाली गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

पोलिसाला मारहाण,गाडी अडविल्याच्या रागातून दोघांचे कृत्य..

Next Post

दारू पिवून वाहन चालवलं तर लायसन्स होणार रद्द, ‘या’ शहरात कायदा लागू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दारू पिवून वाहन चालवलं तर लायसन्स होणार रद्द, ‘या’ शहरात कायदा लागू

दारू पिवून वाहन चालवलं तर लायसन्स होणार रद्द, 'या' शहरात कायदा लागू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group