• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

एकाच कुटुंबातील पाचजण नृसिंहवाडीत नदीत बुडाले; वजीर रेस्क्यूच्या जवानांनी वाचवले प्राण

Admin by Admin
May 3, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
एकाच कुटुंबातील पाचजण नृसिंहवाडीत नदीत बुडाले; वजीर रेस्क्यूच्या जवानांनी वाचवले प्राण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी अहमदनगर येथून आलेल्या एकच कुटुंबातील पाच जण तोल जाऊन कृष्णा नदीत बुडू लागले. नदीपत्रात गस्त घालणाऱ्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी जीव धोक्यात घालून या सर्वांना वाचवून जीवदान दिले.ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

अहमदनगर येथून पानेरी कुटुंब नृसिंहवाडी येथे आले होते. दत्त दर्शनाअगोदर नदीपात्रात स्नान करण्यासाठी ते कुटुंब गेले, नदीपात्रातील पायऱ्यावर शेवाळ असल्याने कुटुंबातील सदस्यांचा पाय घसरला. एकमेकांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील पाच व्यक्ती नदीपात्रात पडल्याने ते सर्वजण बुडू लागले.

या ठिकाणी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान गस्त घालत होते. ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने जीव धोक्यात घालून नदीपात्रात उडी मारून पानेरी कुटुंबातील सर्व सदस्यांचा जीव वाचवला. गेल्या पंधरा दिवसात नृसिंहवाडी येथे बुडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दत्त देवस्थानने वरवरचे काम न करता भाविकांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहून उपाययोजना राबवण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Previous Post

कवठेमहांकाळमध्ये बिबट्या.? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..!

Next Post

शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबा म्हणाले ? वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबा म्हणाले ? वाचा सविस्तर

शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबा म्हणाले ? वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group