सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – विशाल पाटील यांनी सांगलीत आज शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली काढली. जेसीबीतूनही फुलांचा वर्षाव करण्यात आला.
त्यांनी सांगली शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. तसंच शहरातून रॅली निघत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकच उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी विशाल पाटील यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

