• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मनपा आयुक्तपदी शुभम गुप्ता रूजू : नागरिकांकडून पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके स्वीकारणार

Admin by Admin
April 8, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मनपा आयुक्तपदी शुभम गुप्ता रूजू : नागरिकांकडून पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके स्वीकारणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली दि. ८ गोपनीय खबऱ्या | ऑनलाईन प्रतिनिधी : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून शुभम गुप्ता (भा.प्र.से.) आज दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी रूजू झाले. त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून पदभार स्वीकारला.

आज महापालिकेच्या कार्यालयात उपस्थित राहून मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी कामकाज सुरू केले आहे. नागरिकांकडून पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके स्वीकारून ती मनपा शाळेमध्ये देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर व संजीव ओहाळ यांच्यासह मनपा कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

कानडवाडीत सूतगिरणीस भीषण आग; ८ कोटींचे नुकसान

Next Post

मोठी ब्रेकिंग | प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं ‘हे’ नवं निवडणूक चिन्ह

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं 'हे' नवं निवडणूक चिन्ह

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group