• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग.! काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर; महाराष्ट्रातील या नेत्यांना मिळाली संधी

Admin by Admin
March 24, 2024
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग.! काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर; महाराष्ट्रातील या नेत्यांना मिळाली संधी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Lok sabha election 2024 । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीमध्ये काँग्रेसच्या ४६ उमेदवारांची नावे आहेत. यातील ४ उमेदवार हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने शनिवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने राजस्थानमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

राजस्थानमधील जयपूर ग्रामीणमधून अनिल चोप्रा, करौली-धोलपूरमधून भजनलाल जाटव आणि नागौरची जागा आरएलपीसोबत युतीसाठी सोडण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील ४ नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

महाराष्ट्रातून या चार नावांचा समावेश

  • १) भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत यादवराव पडोळे
  • २) गडचिरोली चिमूर : नामदेव किरसान
  • ३) रामटेक (राखीव एससी) : रश्मी श्यामकुमार बर्वे
  • ४) नागपूर : विकास ठाकरे

नाना पटोले निवडणूक लढवणार का.?

भंडारा गोंदिया लोकसभेची उमेदवारी संदर्भात काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी जाहिर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र नाना पटोले लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी आता डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | अखेर उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; साताऱ्यातून ‘या’ चिन्हावर लढणार निवडणूक

Next Post

साताऱ्यात बुलेटराजांवर कारवाईचा बडगा; 8 वाहने, 56 सायलेन्‍सर, 10 सायरन जप्‍त..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
साताऱ्यात बुलेटराजांवर कारवाईचा बडगा; 8 वाहने, 56 सायलेन्‍सर, 10 सायरन जप्‍त..

साताऱ्यात बुलेटराजांवर कारवाईचा बडगा; 8 वाहने, 56 सायलेन्‍सर, 10 सायरन जप्‍त..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group