• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | तृतियपंथी चोरट्यास अटक, दीड लाखांचे दागिने हस्तगत

Admin by Admin
March 20, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | तृतियपंथी चोरट्यास अटक, दीड लाखांचे दागिने हस्तगत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : देवाची गाणी म्हणून गुजराण करणाऱ्या तृतियपंथियानेच सोबत्याच्या घरातील सुवर्णलंकार चोरल्याची घटना उघडकीस आली असून मंगळवारी मिरजेत चोरी करणाऱ्या तृतियपंथियास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरलेले दीड लाखाचे २६ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले.

विटा येथील जयवंत बागडे याच्यासोबत देवाची गाणी म्हणून कैलास उर्फ कल्याणी जाधव हा तृतियपंथी गुजराण करत होता. त्याने बागडे याच्या घरातून सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संशयित जाधव आज मिरजेत आला असता पोलीसांनी पकडून झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये दीड लाखाचे चोरीचे दागिने सापडले.

Previous Post

महापालिका आयुक्त सुनील पवारांसह दोन उपायुक्तांची बदली

Next Post

धक्कादायक | एमबीबीएसच्या १३ विद्यार्थिनींचा प्राध्यापकांकडून लैंगिक छळ…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक | एमबीबीएसच्या १३ विद्यार्थिनींचा प्राध्यापकांकडून लैंगिक छळ…!

धक्कादायक | एमबीबीएसच्या १३ विद्यार्थिनींचा प्राध्यापकांकडून लैंगिक छळ...!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group