• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साेने व कार चोरणाऱ्या अरुण पाटीलला मिरजमधून अटक : अकोला पोलिसांची कारवाई..!

Admin by Admin
December 18, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
साेने व कार चोरणाऱ्या अरुण पाटीलला मिरजमधून अटक : अकोला पोलिसांची कारवाई..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | अकाेला शहरातील गीता नगर परिसरात असलेल्या महेश काॅलनीतील एका फलॅटमधून साेन्याच्या दागीन्यांसह कार चाेरी करणाऱ्या आराेपीस स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून कार व चाेरी केलेले १३ ताेळे साेने जप्त करण्यात स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची कींमत सुमारे १८ लाख रुपये असल्याची माहीती स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके यांनी दिली.

महेश काॅलनी येथील रहीवासी नीलेश नंदकीशाेर राठी वय ४५ वर्ष यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्यानंतर ते दुकानावर असतांना त्यांच्या निवासस्थानातून २९ नाेव्हेंबर राेजी अज्ञात चाेरटयांनी साेन्याच्या दागीन्यांसह राेखरक्कम व मुद्देमाल लंपास केला हाेता. या प्रकरणी जुने शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी अज्ञात चाेरटयांविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. या प्रकरणाचा तपास स्थानीक गुन्हे शाखेने सुरु केला असता मिळालेल्या माहीतीवरुन सांगली जिल्हयातील मिरज येथील रहिवाशी अरुण वसंत पाटील यास ताब्यात घेतले. त्याची कसून चाैकशी केली असता आराेपीने या चाेरीत सहभाग असल्याची कबुली स्थानीक गुन्हे शाखा पाेलिसांसमाेर दिली. या चाेरटयाकडून १३ ताेळे साेन्याचे दागीने, कार व मुद्देमाल असा एकून १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके यांच्यासह त्यांनी स्थापन केलेल्या पथकाचे प्रमूख गाेपाल जाधव, वसीमाेद्दीन शेख, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, एजाज अहेमद यांनी केली.

मुख्य सुत्रधार अद्यापही फरार

या चाेरी प्रकरणातील मुख्य सुत्रधार लाेकेश सुतार हा अद्यापही फरार असल्याची माहीती आहे. सुतार हा आंतरराज्यीय टाेळीचा म्हाेरक्या असून त्याने कर्णाटकसह विविध राज्य व पुणे, बारामती, सांगली, साेलापूर, काेल्हापूर, मीरज या ठिकाणीही चाेऱ्या केल्याची माहीती पाेलिस सुत्रांकडून मीळाली. सुतार याच्याविरुध्द जबरी चाेरी, घरफाेडी, लुटमार, दराेडयासह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहीती आहे.

Previous Post

मिरज | बेवारस मृतदेहावर दावा करून मड्यावरचे २५ लाखांचे लोणी खाण्याचा डाव फसला : दोघांना ठोकल्या बेड्या..!

Next Post

मौजे डिग्रजच्या शेतकर्‍यास ११ लाख रुपयांचा गंडा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा

मौजे डिग्रजच्या शेतकर्‍यास ११ लाख रुपयांचा गंडा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group