• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत तरुणीचा फोटो ठेवून समोर कोंबडा कापला ; जादूटोणा ..?

Admin by Admin
December 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत तरुणीचा फोटो ठेवून समोर कोंबडा कापला ; जादूटोणा ..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : शहरातील हरिपूर रस्त्यालगत तरुणीचा फोटो ठेवून कोंबडा कापून, नारळ, लिंबू, हळद-कुंकू ठेवून जादूटोणा करण्यात आला. अमावास्येच्या रात्री मिरजेत हा प्रकार घडला. असे अघोरी कृत्य करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मिरज-कोल्हापूर रस्त्यावर जुना हरिपूर रस्ता आहे. बुधवारी दुपारी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे विकास कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला कापलेल्या कोंबड्याचे डोके, नारळ, लिंबू, हळद-कुंकू असे साहित्य पडलेले दिसले. याच साहित्याजवळ एका अनोळखी तरुणीचा फोटोही होता. हे साहित्य जिथे पडलेले होते त्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता.

थोरात यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. मंगळवारी मध्यरात्री अमावास्येला दोघा दुचाकीस्वारांनी हा जादूटोण्याचा प्रकार केल्याचे दिसले. त्या दोघांनी दुचाकीवरून उतरून पिशवीतून साहित्य काढले व कोंबडा कापला आणि काही मिनिटातच ते तिथून निघून गेले. सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकाराची मिरज शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.

Previous Post

शेतकऱ्यांचे अवकाळीने मोठे नुकसान ; पंचनामे करुन तातडीने मदत द्या – पुरोगामी युवक संघटनेचे डॉ. भाई बाबासाहेब देशमुख

Next Post

दुष्काळी पथकाला सांगली, सातारा दिसत नाही का.? आ. विश्वजित कदम यांचा अधिवेशनात सवाल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दुष्काळी पथकाला सांगली, सातारा दिसत नाही का.? आ. विश्वजित कदम यांचा अधिवेशनात सवाल

दुष्काळी पथकाला सांगली, सातारा दिसत नाही का.? आ. विश्वजित कदम यांचा अधिवेशनात सवाल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group