• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | आयुक्त सुनील पवार यांच्याकडून कन्यादान : आस्था बेघर केंद्रातील तरुणीचा विवाह थाटात..!

Admin by Admin
December 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
मिरज | आयुक्त सुनील पवार यांच्याकडून कन्यादान : आस्था बेघर केंद्रातील तरुणीचा विवाह थाटात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : गोपनीय खबऱ्या – मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रातील मानसकन्या उषा हजारे हिचा विवाह राजेश पवार यांच्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. महापालिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या, आस्था बेघर महिला निवारा केंद्रातील या आगळावेगळ्या विवाहात कन्यादासाठी महापालिका आयुक्त सुनील पवार उपस्थित होते.

‘बेघर केंद्रातील मुली बरोबर विवाह झाला” म्हणजे आम्हाला विचारणारे कोणी नाही, असे कोणी समजू नये. त्यांच्यासोबत महापालिका खंबीरपणे पाठीशी उभी आहे. संकटग्रस्त महिलांना स्वावलंबी बनवणे हेच केंद्राचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बेघर केंद्रातर्फे ज्येष्ठांचा विवाह व पुनर्विवाह झालेल्या दाम्पत्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार आयुक्त सुनील पवार यांनी केला. यावेळी आयुक्त पवार यांच्यासोबत वधूवरांची वाजंत्री सह वरात काढण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील,श्रीमती जयश्री मदन पाटील, माजी महापौर संगीता खोत, शांतिनिकेतनचे गौतम पाटील, माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, सदाशिव मगदूम, जहीर मुजावर, रेखा पाटील, सुचित्रा पवार, परशुराम कुंडले, राजेश साळुंखे यांच्यासह मान्यवरांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या. प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी प्रस्ताविक व केंद्र संचालिका सुरेखा शाहीन शेख यांनी स्वागत केले. प्रकल्प व्यवस्थापक मतीन अमीन यांनी आभार मानले. शाहीन शेख व सुरेखा शेख यांनी संयोजन केले.

Previous Post

सांगली | भोंदू पोलिसांच्या ताब्यात..!

Next Post

कारागृहातून दरोड्याची सूत्रे चालायची : सूत्रधाराला बिहारमधून अटक : ‘द ग्रेट’ सांगली पोलीस..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कारागृहातून दरोड्याची सूत्रे चालायची : सूत्रधाराला बिहारमधून अटक : ‘द ग्रेट’ सांगली पोलीस..!

कारागृहातून दरोड्याची सूत्रे चालायची : सूत्रधाराला बिहारमधून अटक : 'द ग्रेट' सांगली पोलीस..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group