• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | जमावबंदी आदेश डावलून आंदोलन करणाऱ्या विज्ञान माने सहित ७५ कामगारांवर खटला दाखल

Admin by Admin
December 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | जमावबंदी आदेश डावलून आंदोलन करणाऱ्या विज्ञान माने सहित ७५ कामगारांवर खटला दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात जमावबंदी लागू आहे, मात्र जमावबंदी आदेश डावलून विज्ञान माने यांनी कामगारांसमवेत गुरुवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता मिरज शहर पोलिसांनी विज्ञान माने यांच्यासहित ७५ कामगारांच्या वर जमावबंदीचा आदेश भंग केल्याबाबत खटला दाखल केला आहे.

यामध्ये पुरुष व महिला कामगारांचा समावेश आहे. BP ACT नुसार खटला दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Previous Post

तासगाव | कदमचा खून “त्या” तिघांनीच केल्याचा संशय..? नेमकं काय घडलं..!

Next Post

अवकाळीने द्राक्षाचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पालकमंत्री सुरेश खाडेंनी कुटुंबाचे केले सांत्वन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अवकाळीने द्राक्षाचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पालकमंत्री सुरेश खाडेंनी कुटुंबाचे केले सांत्वन

अवकाळीने द्राक्षाचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पालकमंत्री सुरेश खाडेंनी कुटुंबाचे केले सांत्वन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group