• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | राज्यातील सर्व समस्या सोडवण्याची शक्ती दे! उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विठू माऊलीकडे साकडं

Admin by Admin
November 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | राज्यातील सर्व समस्या सोडवण्याची शक्ती दे! उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विठू माऊलीकडे साकडं
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पार पडणार आहे. त्यासाठी ते पंढरपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व समस्या सोडवण्याची आम्हाला शक्ती दे, अशी प्रार्थना विठु माऊलीकडे केली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण दिंडीत भाग घेतला. तसेच फुगडीचाही आनंद घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “माऊली आपल्या सगळ्यांची प्रतिनिधी आहे. सर्व वारकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे माऊलींची सेवा करण्यासाठी आलो आहोत.

पुढे ते म्हणाले की, समस्या अनेक आहेत. या समस्या सोडवण्याची आम्हाला शक्ती द्यावी, आशिर्वाद द्यावा आणि सर्वांच्या मनोकामना आम्हाला पुर्ण करता यावा, हीच माऊलीकडे मागणी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Previous Post

कोयना धरणातून कृष्णा नदीत पाच टीएमसी पाणी येणार : आमदार बाबर

Next Post

प्रत्येक बसस्थानकावर आता महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रत्येक बसस्थानकावर आता महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

प्रत्येक बसस्थानकावर आता महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group