• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : भाजपचे माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बागेश्वर बाबा यांचा कार्यक्रम आयोजित केलं आहे. संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते.

त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा पुण्यात तैनात करण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे विमानतळावर दाखल झाले असून ते बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता फडणवीसांच्या या दौऱ्यावर मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो म्हणून पोलिसांनी काॅंग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, बागेश्वर बाबा यांना देखील युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. पुण्यातील संचेती येथे युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. यातच बागेश्वर बाबांचा कार्यक्रम झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्ताने विठ्ठलाची पुजा करण्यासाठी पंढरपुरला रवाना होणार आहेत.

Previous Post

कार्तिकीसाठी पंढरीत लाखाे भाविक दाखल ; मराठा समाजाने आंदोलन मागे घेतल्याने महापूजेचा पेच सुटला

Next Post

कोयना धरणातून कृष्णा नदीत पाच टीएमसी पाणी येणार : आमदार बाबर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोयना धरणातून कृष्णा नदीत पाच टीएमसी पाणी येणार : आमदार बाबर

कोयना धरणातून कृष्णा नदीत पाच टीएमसी पाणी येणार : आमदार बाबर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group