• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारीन, दुकानदारावर वार; अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम
1 min read
0
पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारीन, दुकानदारावर वार; अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करीत ‘तू माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली तर तुला मारून टाकीन,’ असे धमकावून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांवर स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजता घडली.

याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. फिर्यादी हे दुकानात काम करीत होते. त्यावेळी अल्पवयीन मुलाने दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्यावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी देत, ‘यहाँ का भाई हू’ असे सांगत हवेत शस्त्र फिरवून तसेच दुचाकीचे नुकसान करत एका रिक्षाची काच फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

“मिरज सिव्हिलमध्ये आता..”

Next Post

धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत झाली ‘ही” चर्चा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत झाली ‘ही” चर्चा..

धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत झाली 'ही" चर्चा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group