• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गृहमंत्री ऍक्शन मोडवर, पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण.

Admin by Admin
April 10, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
गृहमंत्री ऍक्शन मोडवर, पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे ऍक्‍शनमोडवर आले आहेत. गेले दोन दिवस सातत्याने बैठका घेत आहेत.

आज रविवारी त्यांनी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. यावेळी त्यांनी काही सूचना देखील दिल्या आहेत. या बैठकी वेळी राज्याचे महाधिवक्ता आणि सरकारी वकील देखील उपस्थित होते.

दिलीप वळसे-पाटील यांनी गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्यासह पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली. दरम्यान, आज देखील त्यांनी बैठका घेतल्या. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आज सकाळी दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर आले. यावेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकील प्रदीर घरत देखील या बैठकीला उपस्थित होते.

तसेच, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, नवीन पोलीस उपायुक्त निलोत्पल, दिलीप सावंत उपस्थित होते. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते संदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समजते. सदावर्तेंना जामीन मिळू नये यासाठी कायदेशीर पुरावे योग्य पद्धतीने मांडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Previous Post

जयंत पाटील यांनी केला ११२ नंबरला फोन, पोलिसांची मिळाली तात्काळ मदत, संजय बजाज यांचे नाव घेत म्हणाले….,असा प्रकार घडलाय..?

Next Post

अनिल देशमुखांची संपत्ती परत करा , सुप्रीम कोर्टाचे आदेश, ईडीला फटकारले, रुपाली पाटील यांची पोस्ट चर्चेत..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अनिल देशमुखांची संपत्ती परत करा , सुप्रीम कोर्टाचे आदेश, ईडीला फटकारले, रुपाली पाटील यांची पोस्ट चर्चेत..

अनिल देशमुखांची संपत्ती परत करा , सुप्रीम कोर्टाचे आदेश, ईडीला फटकारले, रुपाली पाटील यांची पोस्ट चर्चेत..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group