• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजप मला तुरुंगात टाकायला निघाले होते ! मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

Admin by Admin
October 24, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
भाजप मला तुरुंगात टाकायला निघाले होते ! मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

भाजपबद्दलचा आपला राग बोलण्यातून दिसून आला..!

कोल्हापूर : कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे सध्या तापले आहे. या वेळी एका प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपबद्दलचा आपला राग आळवताना, ‘या निवडणुकीत भाजप आपल्या बरोबर येईल, असे वाटत नाही.

कारण तेच मला तुरुंगात घालायला निघाले होते’, अशा शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले आहे. या विधानाला स्थानिक राजकारणाचे कंगोरे असले तरी यातून मुश्रीफ यांनी सत्तेच्या दिशेने प्रवास का केला, याची चर्चा येथे रंगली आहे.

कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. कारखान्यावर सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. त्यांना मुश्रीफ गटाचा पाठिंबा आहे. पाटील यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर निवडणूक रिंगणात आहेत. आबिटकर यांना भाजपचे माजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिंब्याचा हाच संदर्भ घेत मुश्रीफ यांनी वरील विधान केले आहे.

Previous Post

😳सांगली ब्रेकिंग |🔥 वेश्या अड्ड्यावर छापा, देहविक्री करणाऱ्या ७ बांगलादेशी व ३ पश्चिम बंगाली महिलांची सुटका : दोघांवर गुन्हा दाखल.

Next Post

मोठी ब्रेकिंग | राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा !

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा !

मोठी ब्रेकिंग | राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा !

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group