• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धाकधूक वाढली ; कवठेमहांकाळमध्ये चार नगरसेवक भाजपच्या वाटेवर, रोहित पाटलांना धक्का..

Admin by Admin
September 23, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
0
धाकधूक वाढली ; कवठेमहांकाळमध्ये चार नगरसेवक भाजपच्या वाटेवर, रोहित पाटलांना धक्का..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काही दिवसापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक थेट भाजप खासदारांच्या संपर्कात असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादीतील युवा नेते रोहित पाटील यांना धक्का देणारे सध्याचे वातावरण आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या गटाच्या जयश्री गावडे यांना नगराध्यक्षा केल्यापासून कवठेमहांकाळच्या राष्ट्रवादीत नेमके काय चाललंय हेच कळायला मार्ग नाही. कवठेमहांकाळमध्ये सध्या राष्ट्रवादीत आउटगोइंग, भाजपात इन्कमिंगची चर्चा जोर धरू लागली आहे.

लवकरच चार नगरसेवकांचा भाजप प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित होणार असल्याची चर्चा आहे. भाजपने कवठेमहांकाळ मधील राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर आणखी चार नगरसेवकांना खासदार पाटील यांच्या संपर्कात असल्याने राष्ट्रवादीचे टेन्शन वाढलं आहे.

चारपैकी एक नगरसेवक जाहीरपणे खासदारांचा प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असून मोबाईल स्टेस्टसवर ही खासदारांचा उदो उदो सुरु असल्याचे पाहायला मिळते. उर्वरित तीन नगरसेवक गोपनीय माहिती ठेवून भाजप खासदारांच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांच्या प्रवेशाची तारीख ठरणार आहे.

Previous Post

मोठी बातमी | शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? ‘या’ आमदाराने वर्तविले भविष्य

Next Post

सांगलीसह 16 जिल्ह्यांत लवकरच होणार दुष्काळ जाहीर : पालकमंत्री खाडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीसह 16 जिल्ह्यांत लवकरच होणार दुष्काळ जाहीर : पालकमंत्री खाडे

सांगलीसह 16 जिल्ह्यांत लवकरच होणार दुष्काळ जाहीर : पालकमंत्री खाडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group