• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Maharashtra Breaking Marathi News Live : पहा, ताज्या घडामोडी एका क्लिकवर..!

Admin by Admin
August 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, विशेष, शैक्षणिक, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Maharashtra Breaking Marathi News Live

🛑 नाशिकवरुन दोन शहरांसाठी विमानसेवा..

ऑक्टोबरमध्ये नाशिकहून बंगळूर आणि दिल्लीसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. एअर आकाशाकडून १० नवीन मर्गांसाठी झाली चाचपणी यासाठी करण्यात आली आहे. स्पाईज जेटकडून नाशिकहून दिल्लीसाठी सुरू असलेली विमानसेवा तूर्तास स्थगित केली आहे. ती सुरु होण्याची शक्यता आहे.

🛑 वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिका निवडणुकीत 88 जागा लढवणार, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा..

वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिका निवडणुकीत 88 जागा लढवणार आहे, अशी घोषणा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुस्लिमांनी आम्हाला साथ दिली तर महापालिकेत बदल झालेला दिसून येईल, असा दावाही आंबेडकर यांनी यावेळी केला.

🛑 उध्दव ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा; रडारवर कोण?..

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. युवक क्रांती दलाच्या वर्धापन दिनानिमित्ताने परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा सभागृहात ही सभा होणार असून यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले, विद्या चव्हाण आणि कुमार सप्तर्शी उपस्थित राहणार आहेत.

🛑 अजित पवार गटाची याचिका फेटाळा; शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव..

अजित पवार गटाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावा, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात केली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीवर केलेला दावा दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे त्यांची याचिका फेटाळून लावावी, असंही या याचिकेत म्हटलं आहे.

🛑 राज्यसभेत आज दिल्ली सेवा विधेयक सादर होणार, काँग्रेस, आपकडून खासदारांना व्हीप…

राज्यसभेत आज दिल्ली सेवा विधेयक सादर केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आपआपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. दिल्ली सेवा बिल लोकसभेत मंजूर झालं आहे. राज्यसभेत हे बिल मंजूर होतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Previous Post

कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स : आ.राणे म्हणाले, बदनामी…..!

Next Post

Rahul Gandhi Breaking: अखेर खासदारकी बहाल ! उद्या मोदी-राहुल गांधी आमनेसामने

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Rahul Gandhi Breaking: अखेर खासदारकी बहाल ! उद्या मोदी-राहुल गांधी आमनेसामने

Rahul Gandhi Breaking: अखेर खासदारकी बहाल ! उद्या मोदी-राहुल गांधी आमनेसामने

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group