• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लाईव्ह अपडेट | पुण्यातील कार्यक्रमात अमित शहा काय म्हणतात, वाचा सविस्तर

Admin by Admin
August 6, 2023
in मंत्रालय
1 min read
0
लाईव्ह अपडेट | पुण्यातील कार्यक्रमात अमित शहा काय म्हणतात, वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

🚨 LIVE NOW

देश एका बाजूला आहे अन महाराष्ट्र एका बाजूला- अमित शहा..

देश एका बाजूला आहे अन महाराष्ट्र एका बाजूला. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा ४२ टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आल्याचं शाहा म्हणाले.

९ वर्षांमध्ये मोदींकडून लोकांच्या सर्व गरजा पूर्ण- अमित शाह

९ वर्षांमध्ये मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. ६० वर्षापासून लोकांची जी स्वप्न होतीत ती मोदींनी पूर्ण केली आहेत. सहकारमधील ४२ टक्के सोसायच्या महाराष्ट्रामधील असल्याचं अमित शाह म्हणाले.

अजित पवार तुम्ही आता योग्य जागेवर- अमित शाहांकडून पवारांचं कौतुक..

मी पहिल्यांदाचा अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजित दादा तुम्ही आता योग्य जागेवर, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होतं. CRCS चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजीटल असणार असल्याचं अमित शाह म्हणाले.

Previous Post

‘मुख्यमंत्री येता घरी, रंगरंगोटी जोर धरी; घाणीचे उकिरडे साचले दारोदारी!’

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील यांनी घेतली अमित शाह यांची भेट?; शरद पवार यांना मोठा धक्का

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील यांनी घेतली अमित शाह यांची भेट?; शरद पवार यांना मोठा धक्का

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील यांनी घेतली अमित शाह यांची भेट?; शरद पवार यांना मोठा धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group