• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुःखद ! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर हारुण सय्यद यांचे निधन

Admin by Admin
August 6, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
दुःखद ! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर हारुण सय्यद यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर हारून सय्यद यांचे रविवारी सकाळी निधन झाले. नई जिंदगी भागातील लोकमान्य नगर इथल्या त्यांच्या राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजले. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, रविवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सय्यद हे सोलापूर महानगरपालिकेत चाविवाला या चतुर्थश्रेणी कर्मचारी या पदावर कार्यरत होते. 2012 साली झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढविली. ते चांगल्या मतांनी विजयी झाले, त्याबद्दल त्यांना उपमहापौर पद मिळाले. त्यावेळी राजकारणात त्यांची बरीच चर्चा झाली. 2017 साली मात्र त्यांचा पराभव झाला.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | अमित शाह यांच्या सर्व बैठका रद्द, कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला जाणार

Next Post

‘मुख्यमंत्री येता घरी, रंगरंगोटी जोर धरी; घाणीचे उकिरडे साचले दारोदारी!’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘मुख्यमंत्री येता घरी, रंगरंगोटी जोर धरी; घाणीचे उकिरडे साचले दारोदारी!’

‘मुख्यमंत्री येता घरी, रंगरंगोटी जोर धरी; घाणीचे उकिरडे साचले दारोदारी!’

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group