• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | लाच मागितल्या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडले

Admin by Admin
July 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकींग | लाच मागितल्या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अर्ज निकाली काढण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुरुवारी महिला कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडण्यात आले.काजल गणेश लोंढे ( नेमणूक महिला सहाय्य कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर , सरनोबतवाडी, ता.करवीर) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती कारणावरून पत्नीच्या विरूद्ध महिला सहाय्य कक्ष कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दिलेला होता. सदर अर्ज निकाली काढला होता. या अर्जाचे समजपत्र तक्रारदार यांना देण्यासाठी देणेकामी आरोपी काजल लोंढे यांनी तक्रारदार यांचेकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली.सदरची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वीकारल्याने त्याना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे,अशी माहिती पर्यवेक्षण सरदार नाळे,पोलीस उपअधीक्षक यांनी दिली.

Previous Post

मुंबईत थांबा, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना फोन, थोड्याच वेळात ‘वर्षा’वर बैठक; राजकीय घडामोडींना वेग

Next Post

जनतेला वाऱ्यावर सोडून मलईदार खात्यांसाठी मारामारी ; महाराष्ट्रात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती; तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जनतेला वाऱ्यावर सोडून मलईदार खात्यांसाठी मारामारी ; महाराष्ट्रात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती; तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी

जनतेला वाऱ्यावर सोडून मलईदार खात्यांसाठी मारामारी ; महाराष्ट्रात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती; तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group