• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली| आरेवाडीतील बिरोबा देवाची यात्रा बुधवारपासून..

Admin by Admin
April 4, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली| आरेवाडीतील बिरोबा देवाची यात्रा बुधवारपासून..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागज; खबऱ्या प्रतिनिधी/ महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा तीन वर्षानंतर होत आहे.

भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार सुमनताई पाटील व तहसीलदार बी. जी. गोरे यांनी केले.

आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाची यात्रा दि. 6 एप्रिल ते 8 एप्रिल अखेर होणार आहे. त्यासंदर्भात यात्रा नियोजन बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार गोरे म्हणाले, यात्राकाळात आरोग्य यंत्रणा व अग्निशमन दल सज्ज ठेवावे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणेने सतर्क राहावे. यात्रेत पिण्याच्या पाण्यासाठी फिरत्या टँकरची व्यवस्था करण्यात यावी. भाविकांच्या खासगी गाड्यांना पोलिसांकडून त्रास होऊ नये यासह अन्य मागण्या यात्रा कमिटीतर्फे करण्यात आल्या. रोहित पाटील यांनी यात्रेत पाणीपुरवठा करण्यासाठी दहा टँकर देेण्याचे आश्वासन दूरध्वनीवरून दिले. काशिलिंग कोळेकर यांनी एक टँकर देणार असल्याचे सांगितले.

Previous Post

Police constable will get pramotion | ३० वर्षे काम करणाऱ्यांचे प्रमोशन , शिपाई बनणार थेट हवालदार, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होणार फौजदार..!

Next Post

सांगली | खाद्यपदार्थांचे दर भडकले, खानावळीत ही दरवाढ.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खाद्यपदार्थांचे दर भडकले, खानावळीत ही दरवाढ.

सांगली | खाद्यपदार्थांचे दर भडकले, खानावळीत ही दरवाढ.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group