• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळ :वातावरण तापले ; आमदार गोपीचंद पडळकर यांनी ग्रामपंचायत सदस्याच्या कांनशिलात लगावली

Admin by Admin
April 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
खळबळ :वातावरण तापले ; आमदार गोपीचंद पडळकर यांनी ग्रामपंचायत सदस्याच्या कांनशिलात लगावली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या: आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. तत्पूर्वी ११ वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना थप्पड लगावली. या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous Post

सांगली बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत..!

Next Post

मोठी ब्रेकींग | खासदार संजय काकांच्या पॅनलचा पराभव, राष्ट्रवादीची सत्ता कायम ; आमदार पडळकरानी कांनशिलात मारल्याने आटपाडीत तणाव

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

मोठी ब्रेकींग | खासदार संजय काकांच्या पॅनलचा पराभव, राष्ट्रवादीची सत्ता कायम ; आमदार पडळकरानी कांनशिलात मारल्याने आटपाडीत तणाव

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group