• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“त्या” आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल..!

Admin by Admin
April 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली. : जिल्ह्यात मटका सुरु करावा अशी समाज विघातक मागणी करणाऱ्या राष्ट्र विकास सेनेच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर प्रभाकर गायकवाड, प्रदेश अध्यक्ष आमोस समवेल मोरे, युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते, विक्रम रामचंद्र मोहीते, संजय मोहन लोखंडे व इतर ३ पदाधिकारी यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश असताना 24
एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आंदोलन करुन जोरजोरात घोषणाबाजी केली.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचा भंग केला म्हणून त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील व गोपनिय पोलीस अमंलदार यांनी ताब्यात घेतले. पोलिस अंमलदार सद्दाम मुजावर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये फिर्याद देवून गुन्हा दाखल केला आहे. हवालदार संजय मोटे तपास करीत आहेत.

Previous Post

कुपवाड येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाची तयारी पुर्ण

Next Post

सांगली बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत..!

सांगली बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group