• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड – मिरज रोडवरील नैसर्गिक ओढा केला गायब..! प्रशासन झोपेत ; कारवाईची मागणी.

प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरकारभार..? माहिती संकलित करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला अरेरावीची भाषा.

Admin by Admin
March 21, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, शोध पत्रकारिता
1 min read
0
कुपवाड – मिरज रोडवरील नैसर्गिक ओढा केला गायब..! प्रशासन झोपेत ; कारवाईची मागणी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी /कुपवाड – मिरज रस्त्यावरील शेवया फॅक्टरी जवळील नैसर्गिक ओढा काही शेतकरी आणि प्लॉट धारकांनी जेसीबीच्या सहाय्याने गायब केल्याची ठोकळ माहिती खबऱ्याला मिळाल्यानंतर त्याची अधिक माहिती घेण्यात आली.

येथील शेतकरी आणि प्लॉट धारकांनी तो ओढाच गायब केल्याची आश्चर्य करणारी माहिती समोर आली.

पत्रकारालाच अरेरावी करणाऱ्या जमादार ने ओढाचं विकत घेतला की काय..? का प्रशासनातील कोण्या अधिकाऱ्याला हाताशी धरून सौदा झाला..? प्रशासन हा नैसर्गिक ओढा कधी मोकळा करणार..! महापालिका कारभाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा , बोकाळलेल्या प्लॉट धारकांनी प्रशासनाच्या ताब्यातील जागा गिळंकृत केल्या तर नवल वाटू नये.

महापालिका क्षेत्रातील असे अनेक नैसर्गिक ओढ्यांचे प्रवाह बदलण्याचे उद्योग सुरू आहेत. नगररचना विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगतमताने असे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे ? यामुळे नैसर्गिक ओढ्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा ओढा पूर्वीपासून आहे. सदरचा नैसर्गिक ओढा मंजूर आराखड्यामध्ये स्पष्टपणे दिसतोय. दरम्यान मिरज रोडवरील त्या प्लॉट धारकाने आपला प्लॉट वाचवण्यासाठी तेथील ओढाच गायब केल्याचे समोर आले आहे.

Previous Post

रेशनच्या तांदळात आढळला चक्क प्लास्टिक तांदूळ ; इचलकरंजीत उघडकीस आला प्रकार..!

Next Post

एस.टी सवलतीच्या निषेधार्थ सांगलीत राज्य शासनाच्या विरोधात वडाप चालकांनी केला काळे झेंडे लावून निषेध.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
एस.टी सवलतीच्या निषेधार्थ सांगलीत राज्य शासनाच्या विरोधात वडाप चालकांनी केला काळे झेंडे लावून निषेध.

एस.टी सवलतीच्या निषेधार्थ सांगलीत राज्य शासनाच्या विरोधात वडाप चालकांनी केला काळे झेंडे लावून निषेध.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group