• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ३७ तलवारी जप्त, डीटीडीसी कुरिअर कार्यालयावर छापा, पोलिसांची मोठी कारवाई..

Admin by Admin
March 30, 2022
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | ३७ तलवारी जप्त, डीटीडीसी कुरिअर कार्यालयावर छापा, पोलिसांची मोठी कारवाई..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आज बुधवारी (ता.३०) निराला बाजारातील डीटीडीसी कुरिअर कार्यालयावर छापा टाकला.

त्यात पार्सल बाॅक्समध्ये एक कुकरी आणि ३७ तलवारी (Swords) जप्त करण्यात आल्या. औरंगाबाद आणि जालना येथील सात ग्राहकांचे पत्ते सदरील पार्सलवर आढळले आहेत. सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्याकडून कुरिअरने औरंगाबादमध्ये ((Aurangabad)) तलवारी आल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरुन क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत दराडे, पोलिस उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने डिटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला. व्यवस्थापकाने खरी माहिती देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांना पार्सल बाॅक्समध्ये तलवारीचा साठा आढळला.

पोलिस निरीक्षक दराडे म्हणाले, की सात ग्राहकांनी तलवारी मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे , तर दोघे जालन्याचे ग्राहक आहेत.

Previous Post

समोसा महाग झाल्याने वकिलाचा राजीनामा..!

Next Post

मोठी खळबळ सांगलीच्या राजकारणात..! माजी राज्यमंत्री यांच्यासह ४८ हजार समर्थकांचे भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी खळबळ सांगलीच्या राजकारणात..! माजी राज्यमंत्री यांच्यासह ४८ हजार समर्थकांचे भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे…

मोठी खळबळ सांगलीच्या राजकारणात..! माजी राज्यमंत्री यांच्यासह ४८ हजार समर्थकांचे भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group