• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुधोंडीच्या दोन सावकारांवर गुन्हा दाखल.

महाराष्ट्रात आजही अनेक शेतकरी खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. या कर्जाचा व्याजदर जास्त असतो. पण बँकांमार्फत पीक कर्ज वाटपासाठीचे निकष आणि त्यासाठी होणारा विलंब यामुळे शेतकरी गावातील किंवा ओळखीतल्या सावकाराकडून कर्ज घेताना दिसून येतात. बऱ्याचदा कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास सावकार संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीवर ताबा मिळवतो.

Admin by Admin
January 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दुधोंडीच्या दोन सावकारांवर गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुंडल प्रतिनिधी : शुभम जाधव (खबऱ्या ऑनलाईन)

ज्यादा व्याज आकारून सावकारकीचा जाच होत असलेल्या दुधोंडी येथील शेतकऱ्याने कुंडल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पलूस तालुक्यामध्ये सावकारी जोरात असून शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. असाच प्रकार २०१० पासून एका शेतकऱ्याच्या बाबतीत झालाय. या सावकाराने व्याजापोटी आकारणी म्हणून १४ लाख ५२ हजार रुपयांचा हिशोब करीत फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदर प्रकरणी बाळासो महादेव कदम व अनिल महादेव कदम (दोघेही रा. दुधोंडी ,ता.पलूस) असे सावकारांचे नाव आहे. दोन्हीही संशयीतांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कायद्यान्वये कलम ३९, ४५, ४५२, ५०७, ५०४, ५०६, ३४ नुसार कुंडल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.

सन २०१० मधील व्यवहारापोटी सहा लाख,२०१२ च्या व्यवहारापोटी पुन्हा सहा लाख व २०१५ मध्ये २ लाख ५२ हजार रुपये केवळ व्याजपोटी घेतले आहेत.

गुरुवारी रात्री अकरा वाजले पासून आज मध्यरात्री दोन वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कुंडल पोलीस ठाण्यामध्ये सुरू होते.

Previous Post

मिरजेत तृतीपंथीयाच्या हस्ते ध्वजारोहण.

Next Post

खळबळजनक : सांगलीत ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा : शाळेने दिला होता डाळ भात : सांगली सिव्हील मध्ये उपचार सुरू.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खळबळजनक : सांगलीत ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा : शाळेने दिला होता डाळ भात : सांगली सिव्हील मध्ये उपचार सुरू.

खळबळजनक : सांगलीत ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा : शाळेने दिला होता डाळ भात : सांगली सिव्हील मध्ये उपचार सुरू.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group