• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बुधगावमध्ये अवैध वाळूने भरलेला डम्पर जप्त

Admin by Admin
January 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बुधगावमध्ये अवैध वाळूने भरलेला डम्पर जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतीनिधी : बेकायदा वाळूची वाहतूक करणारा डम्पर सांगली ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. बुधगाव (ता. मिरज) येथील वसंतदादा पाटील इंजिनिअरींग कॉलेजसमोर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन विलास गायकवाड (रा. शेटफळे, ता. आटपाडी) व तेजस तुकाराम मोरे (रा. लांडगेवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वाळू ही शासनाची मालमत्ता आहे, हे माहित असूनही त्यांनी सांगोला (जि. सोलापूर) येथून नदी पात्रातून उपसा केली. ती डम्परमधून (एमएच ६८४५) सांगलीकडे वाहतूक करीत होती. याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी सांगली -डम्पर जप्त कवलापूर मार्गावर सापळा लावला होता. बुधगाव ये वसंतदादा पाटील इंजिनिअरींग‍ कॉलेजसमोर हा डम्पर पकडला.

तेजस मोरे हा डम्पर चालवित होता. डम्परमध्ये सात ब्रास वाळू होती ही वाळू व डम्पर असा एकूण पाच लाख ४२ हजार रुपये किंमतीच मुद्देमाल जप्त केला आहे. गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्ह दाखल केला आहे.

Previous Post

चोरट्यांकडून ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचे सोन्या – चांदीचे दागिने हस्तगत.

Next Post

सांगलीत आठही आमदार भाजपचे असतील : ना.सुरेश खाडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत आठही आमदार भाजपचे असतील : ना.सुरेश खाडे

सांगलीत आठही आमदार भाजपचे असतील : ना.सुरेश खाडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group