• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

संभाजीराव भिडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली भेट..

Admin by Admin
November 14, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
संभाजीराव भिडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली भेट..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

रविवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे संघटनात्मक सांगली जिल्हा दौरा होते. यावेळी सायंकाळी 5.00 वा. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘दत्त निवास’ येथे भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यापूर्वी भिडे गुरुजींने श्री बावनकुळे यांचे शाल व श्रीफळ देत स्वागत केले.

भेटीनंतर बावनकुळे यांनी संभाजी भिडे गुरुजीच्या साधेपणासह त्यांच्या विनम्रतेची प्रशंसा केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचे मत व्यक्त करीत ही भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पृथ्वीराजबाबा देशमुख, शहरअध्यक्ष दीपक शिंदे , प्रदेश सदस्य शेखर इनामदार, निता केळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

“हा काय पोरकटपणा, विनयभंग होतो तर गर्दीत जाऊ नका”; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी भडकल्या

Next Post

पोस्ट ऑफिस ‘समृद्धी सुकन्या योजना’ – आपल्या मुलीच्या भविष्याची आता चिंता नको…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोस्ट ऑफिस ‘समृद्धी सुकन्या योजना’ – आपल्या मुलीच्या भविष्याची आता चिंता नको…

पोस्ट ऑफिस 'समृद्धी सुकन्या योजना' - आपल्या मुलीच्या भविष्याची आता चिंता नको...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group