• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

झालेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागते, गौतमी पाटीलने मागितली माफी..!

Admin by Admin
November 2, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
झालेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागते, गौतमी पाटीलने मागितली माफी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर येत प्रेक्षकांनी गाण्यावर ठेका धरला होता.

तसेच शाळेच्या छतावर जाऊन लोकांनी कार्यक्रम पाहिला होता. दरम्यान, या हुल्लडबाजीनंतर सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील हिने झालेल्या सर्व प्रकारानंतर माफी मागितली आहे. एवढे प्रेक्षक जमा होतील असं वाटलं नव्हतं, असं गौतमी पाटीलनं म्हटलं आहे. त्यामुळं मी याची माफी मागते असं गौतमीनं म्हटलंय.

सांगली : रातोरात स्टार झालेली सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या सांगलीतील (Sangli) लावणीच्या कार्यक्रमाची चर्चा चांगलीच रंगली आहे. मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी ३० ऑक्टोबर रोजी गजराज मंडळाकडून गावातल्या नामवंत व्यक्तींच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी सोशल मीडिया स्टार असणाऱ्या गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर येत प्रेक्षकांनी गाण्यावर ठेका धरला होता. तसेच शाळेच्या छतावर जाऊन लोकांनी कार्यक्रम पाहिला होता. दरम्यान, या हुल्लडबाजीनंतर सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील हिने झालेल्या सर्व प्रकारानंतर माफी मागितली आहे. एवढे प्रेक्षक जमा होतील असं वाटलं नव्हतं, असं गौतमी पाटीलनं म्हटलं आहे. त्यामुळं मी याची माफी मागते असं गौतमीनं म्हटलंय.

दरम्यान, बेडग गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी उसळली होती, यावेळी शाळेच्या कौलांचे मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती. या प्रकारानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता, तर आयोजक गजराज मंडळाकडून शाळेच्या डागडुजीचे काम स्वखर्चाने सुरू केले आहे. तसेच याच दरम्यान सापडलेल्या मृतदेहा प्रकरणी पोलिसांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. दारुच्या नशेत पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Previous Post

आटपाडीत वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली ; ३ वारकरी जखमी.

Next Post

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; औरंगाबादचे साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; औरंगाबादचे साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी..

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; औरंगाबादचे साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group