• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | २० लाखाच्या हस्तिदंतासह चौघांना अटक : कवठेमहांकाळ पोलिसांची मोठी कारवाई | हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेल्यांच्या आवळल्या मुस्क्या..!

Admin by Admin
October 10, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | २० लाखाच्या हस्तिदंतासह चौघांना अटक : कवठेमहांकाळ पोलिसांची मोठी कारवाई | हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेल्यांच्या आवळल्या मुस्क्या..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी /जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील दंडोबा परिसरात 20 लाख रुपये रकमेचे दडवून ठेवलेले हस्तिदंत कवठेमहंकाळ पोलिसांनी छापा टाकून पकडले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राहूल भिमराव रायकर (वय 28 रा.संकपाळ गल्ली,कसबा बावडा, कोल्हापूर), बालाजी हरिश्चंद्र बनसोडे (वय 30, विजयनगर, कोल्हापूर), कासिम शमशुद्दीन काझी (वय 20,रा.खाजा वस्ती,मिरज) व हणमंत लक्ष्मण वाघमोडे ( वय 39, रा.लोणारवाडी ता. कवठे महांकाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना हस्तिदंताची खरेदी विक्री बाबत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी खरशिंग गावानजिक दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकून आरोपीना मुद्देमालासह पकडण्यात यश मिळाले.

पोलीसांनी या चार आरोपीकडून 20 लाख रुपयांचे दोन हस्तिदंत, 40 हजार रूपयांच्या दोन मोटरसायकली असा एकूण 20 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली असली तरी आणखी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

Previous Post

मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ‘शिवसेने’चं नाव ठरलं, वाचा काय आहे नविन नावं

Next Post

बंड संपलं.. सत्तांतर झालं …तरीही 31 आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा कायम ; सर्वसामान्यांच्या खिशातून लाखोंचा खर्च…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बंड संपलं.. सत्तांतर झालं …तरीही 31 आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा कायम ; सर्वसामान्यांच्या खिशातून लाखोंचा खर्च…

बंड संपलं.. सत्तांतर झालं ...तरीही 31 आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा कायम ; सर्वसामान्यांच्या खिशातून लाखोंचा खर्च...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group