• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नेवरीत आज १० हजार महिलांच्या हस्ते महाआरती

Admin by Admin
October 2, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
नेवरीत आज १० हजार महिलांच्या हस्ते महाआरती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकार नवरात्रोत्सव मंडळाचा उपक्रम

कडेगाव:- नेवरी (ता कडेगाव) येथील सरकार नवरात्रोत्सव मंडळ आणि स्व. शहाजी बापू महाडीक पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी आज रविवार दि २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता १० हजार महिलांच्या हस्ते दुर्गा देवीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक सुशांत महाडीक यांनी सांगितले. पंचक्रोशीतील सर्व माता बहिणींनी या महा आरती मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ही महाडीक यांनी केलं आहे.

सरकार नवरात्रोत्सव मंडळाने सालाबादप्रमाणे यंदाही दुर्गा देवी बसबली आहे. याठिकाणी अतिशय नियोजनबध्द पद्धतीने शासकीय नियमांचे पालन दांडियांचे आयोजन केले जाते तसेच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे सुद्धा आयोजन केले जाते. चालू वर्षी याठिकाणी १० हजार महिलांच्या हस्ते देवीची महाआरती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रविवार सायंकाळी ६ वाजता नेवरी तसेच पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींना या महाआरती साठी आमंत्रणाचे सामुदायिक आवाहन करण्यात आलं आहे.

Previous Post

सहकारी दूध संस्थांतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार – राधाकृष्ण विखे पाटील

Next Post

सांगली : भाजीपाल्याचे दर वाढले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : भाजीपाल्याचे दर वाढले..!

सांगली : भाजीपाल्याचे दर वाढले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group