• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कॅबिनेट मंत्र्यांना उद्यापर्यंत होईल खातेवाटप :- मंत्री सुरेश खाडे

Admin by Admin
August 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कॅबिनेट मंत्र्यांना उद्यापर्यंत होईल खातेवाटप :- मंत्री सुरेश खाडे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : गोपनीय खबऱ्या : प्रतिनिधी : मंत्री सुरेश खाडे यांचे मिरजेत आगमन झाल्यानंतर गोपनीय खबऱ्याला त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मागील अडीच वर्षात तुमच्याकडे खाते असुनही उपयोग काय झाला.? असा सवाल खाते वाटपावरुन टिका करणाऱ्या विरोधकांना करुन कॅबीनेट मंत्री सुरेश खाडे यांनी ज्यांच्यावर ठपका नाही अशी लोक आमच्या पक्षाने मंत्रीमंडळात घेतले आहेत.

खातेवाटप लांबल्याचे बऱ्याचवेळा घडले आहे. आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत खातेवाटप होईल, असे स्पष्ट केले.

ते म्हणाले, मला मंत्रीपदाची कल्पनाही नव्हती. मी फोन आल्यानंतर मुंबईला गेलो. त्यामुळे जे खाते मिळेल त्याव्दारे अधिकाधिक जनतेची, विकासाची कामे करण्यावर भर देणार आहे. पक्ष जे काम देईल ते आनंदाने करणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्याने अडीच वर्ष त्रास भोगणाऱ्या जनतेला आनंद झाला आहे. आलेले सरकार हे त्यांना रामराज्य वाटत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही बाकी असून त्यामध्ये बाकीच्यांचाही नक्कीच विचार होणार आहे. मंत्रीमंडळात आरक्षणाच्या धर्तीवर महिलांचाही समावेश करण्यात येणार आहे.

पंकजा मुंडेंना लवकरच मोठी जबाबदारी

पंकजा मुंडेना नवीन मंत्रीमंडळात डावललेल गेले आहे, त्याबद्दल त्यांनी व्टिट करुन नाराजी व्यक्त केली आहे. त्या प्रश्नावर मंत्री खाडे यांनी पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी आहे. त्यांनी चांगले काम सुरु केले आहे. पक्षाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना चांगली जबाबदारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना पक्ष लवकरच मोठी जबाबदारी देईल, असे स्पष्ट केले.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्यात बंद खोलीत चर्चा..! म्हणाले, आता….?

Next Post

आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला…

आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group