• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

Admin by Admin
June 22, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी : आताची मोठी आणि महत्वाची बातमी, समोर आली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री हे व्हर्च्यूअल पद्धतीने कॅबिनेट बैठक घेणार आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. सरकार बरखास्तीबाबत बैठकीत कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही, महाविकास आघाडी सरकार हे पुर्ण ताकदीने चालणार आहे. त्या दृष्टीकोनातून आज भूमिका घेतली जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच करतील, असेही पटोले म्हणाले.

सकाळीच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उपचारासाठी त्यांना रिलायंस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असे ट्विट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर दुसरीकडे मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हटवला आहे .

Previous Post

शरद पवार गृहखात्यावर नाराज: एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचे कसे कळाले नाही, सिलव्हर ओकवर खलबत…

Next Post

मोठी बातमी | बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात : ५ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश, अन्यथा…..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात : ५ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश, अन्यथा…..!

मोठी बातमी | बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात : ५ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश, अन्यथा.....!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group