• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘या’ पक्षाचे आमदार नाराज, आखली रणनिती..?

Admin by Admin
June 20, 2022
in राजकीय
1 min read
0
‘या’ पक्षाचे आमदार नाराज, आखली रणनिती..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आमदार मतदान करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात जमले. त्यांचे विभागवार गट केले आहे.

कोकणातील आमदारांचा गट प्रथम मतदानाला गेला आहे. मुख्यमंत्री हे आमदारांना भेटत नाहीत, म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक, आमदार नाराज असल्याची कुजबूज शिवसेनेमध्ये होती. आज शिंदे सेनेच्या आमदारांसह विधान भवनात आले. पण या निवडणुकीची सर्व सूत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातात घेतली आहेत. आमदारांना ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून आमदारांना सूचना केल्या जात आहेत.

Previous Post

“धमक्यांचे निरोप,आमदारांमध्ये वेगळंच वातावरण, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप..”

Next Post

एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या ; विष घेऊन आयुष्य संपवलं..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या ; विष घेऊन आयुष्य संपवलं..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group